रजि.नं.एस.डी.जी/एस.डी.आय./आर.एस.आर./सी.आर./१०२/९१ दि.०५-०८-१९९१
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था
मर्या., सिंधुदुर्ग
मुख्य कार्यालय: सावंतवाडी



Contact Details


HO and Branch Offices

Loan Schemes

हिरकणी महिला कर्ज योजना
नोकरदार तसेच इतर व्यवसाय करणाऱ्या महिला, माजी सैनिकांच्या पत्नी यांच्यासाठी ही कर्ज योजना
व्याजदर द.सा.द.शे. ११.५०%
कर्ज मर्यादा रु. १,००,०००/- पर्यंत
मासिक समान हफ्ता पद्धती
कागदपत्राची पूर्तता केल्यास त्वरित कर्ज मंजुरी
फक्त एक सक्षम जामीनदार
सोयीप्रमाणे ५ वर्षापर्यंत कर्जफेड मुदत
के. वाय. सी. नॉर्म्स प्रमाणे आवश्यक कागदपत्रे
सिंपल गोल्ड योजना
व्याजदर द.सा.द.शे. १.३५%
सराफ मूल्यांकनाच्या ७०% कर्ज उपलब्ध
कर्जाची मुदत १२ महिने
कागदपत्राची पूर्तता केल्यास त्वरित कर्ज मंजुरी
के. वाय. सी. नॉर्म्स प्रमाणे आवश्यक कागदपत्रे
उजाला कर्ज योजना
'०' टक्के व्याजदर
बॅटरी व इन्व्हर्टर खरेदीसाठी
कर्जाची मुदत १ वर्ष
फक्त १ सक्षम जामीनदार
हफ्त्यासाठी चेक आवश्यक
कर्ज मुद्दल कधीही भरण्याची सोय
कागदपत्राची पूर्तता केल्यास त्वरित कर्ज मंजुरी
घरपोच इन्स्ट्रुमेंट (बॅटरी व इन्व्हर्टर)
के. वाय. सी. नॉर्म्स प्रमाणे आवश्यक कागदपत्रे
स्पीड लोन
संस्थेच्या संचालक मंडळाने बदलत्या काळाचा वेध घेऊन कर्जदारांसाठी स्पीड लोन (जलद कर्ज) सुविधा चालू केली आहे.
कर्ज वितरण लागणारा कालावधी
१) सोने-चांदी दागिन्यांचे तारण कर्ज १ तास
२) ठेव तारण कर्ज (ठेव रकमेच्या ८०%) १ तास
३) किसान विकास पत्र / राष्ट्रीय बचत पत्र /इंदिरा विकास पत्र (ठेवीच्या ८०%) ३ तास
४) विमा पॉलिसी तारण कर्ज (समर्पण मूल्याच्या ८०%) २ दिवस

   Home   |   Contact Us
Developed by RightClick Computers