रजि.नं.एस.डी.जी/एस.डी.आय./आर.एस.आर./सी.आर./१०२/९१ दि.०५-०८-१९९१
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था
मर्या., सिंधुदुर्ग
मुख्य कार्यालय: सावंतवाडी




सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्गातील माजी सैनिक हे मोठ्या संख्येने असूनसुद्धा विखुरलेल्या स्वरुपात होते. सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकाला आर्थिक गरज भासल्यास त्यावेळी ती पूर्ण करणारी कोणतीही आर्थिक वाहिनी नव्हती हे जाणून त्यांना संघटीत करावे व आर्थिक पाठबळ द्यावे म्हणून तत्कालीन खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी एक संकल्पना मांडली व त्यातूनच सहकारी पतसंस्था निर्माण करण्याचा निर्णय झाला. » अधिक माहिती
पतसंस्थेची वैशिष्ट्ये
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैनिकांची पतसंस्था
  • आकर्षक ठेव योजना
  • संस्थेच्या १९ शाखा खेडोपाडी कार्यरत
  • ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ठेवीवर ०.५% (अर्धा टक्का) जादा व्याज
  • विविध कर्ज विषयक सुविधा उपलब्ध
  • ठेवीदार व कर्जदारांसाठी अपघाती विमा व मेडिकल सुविधा
   होम   |   आमच्याशी संपर्क
Developed by RightClick Computers