|
ठेव योजना
धनश्री बोनस ठेव
या योजनेमध्ये रक्कम गुंतविणाऱ्या सभासदास एका वर्षाने द.सा.द.शे. ८.५% व्याजदर मिळू शकतो. तसेच संस्थेला त्या वर्षात झालेल्या नफ्याच्या प्रमाणात संचालक मंडळाने जाहीर केलेल्या दराने बोनस
गणेश चतुर्थी किंवा दिवाळीला मिळू शकतो. सदर ठेव कमीत कमी ३ वर्ष ठेवणे आवश्यक आहे.
संचय समृद्धी ठेव योजना
या योजनेअंतर्गत सभासदास एक पेटी देण्यात येते. त्यात आपल्याकडील रक्कम दररोज जमा करावयाची असते. एका महिन्याने संस्थेचा एजंट / प्रतिनिधी आपल्याकडे येवून आपल्या समक्ष पेटी त्यातील
रक्कम समक्ष मोजून आपल्या पासबुकात नोंद करतो. सदर ठेवीवर द.सा.द.शे. ६% व्याज देण्यात येते.
सैनिक गोल्ड बॉन्ड
संस्थेने सैनिक गोल्ड बॉन्ड ही एक आकर्षक ठेव योजना चालू केली असून या योजनेत ठेवीदाराला सैनिक गोल्ड बॉन्ड प्रदान करण्यात येतो. या योजनेत ११.५०% वार्षिक व्याजदर असून व्यवहारातून होणाऱ्या
उत्पन्नातून दरवर्षी बोनसही देण्यात येतो.
संस्था कॉल डिपॉझीट
ही ठेव केवळ 'अ' वर्ग सभासद असलेले आजी माजी सैनिक व त्यांच्या पत्नी यांच्यासाठी असून या ठेवीवर खालीलप्रमाणे व्याजदर देण्यात येईल. ही ठेव कमीत कमी ३० दिवस ठेवणे आवश्यक आहे.
३० दिवसांच्या आत रक्कम काढल्यास व्याज दिले जाणार नाही.
१) १ महिना ते ३ महिन्याच्या आत काढल्यास ७% व्याजदर
२) २ महिने ते ६ महिन्याच्या आत काढल्यास ७.५% व्याजदर
३) ६ महिने ते ९ महिन्याच्या आत काढल्यास ८% व्याजदर
४) ९ महिने ते १२ महिन्याच्या आत काढल्यास ८.५% व्याजदर
५) १२ महिन्याच्या पुढे काढल्यास १०.५०% व्याजदर
दीर्घ मुदतीच्या ठेव योजना
१) लाभलक्ष्मी ठेव
अ. क्र.
|
रक्कम
|
मुदत वर्षे
|
मुदतीअंती मिळणारी रक्कम |
१ |
२२,०००/- |
८ वर्षे ३ महिने |
५०,०००/- |
२ |
१६,५५०/- |
१२ वर्षे ४ महिने |
५०,०००/- |
३ |
७,७११/- |
२१ वर्षे ५ महिने |
५०,०००/- |
|
२)धनलाभ ठेव
अ. क्र.
|
रक्कम
|
मुदत वर्षे
|
मुदतीअंती मिळणारी रक्कम |
१ |
११,०००/- |
८ वर्षे ३ महिने |
२५,०००/- |
२ |
८,२७५/- |
१२ वर्षे ४ महिने |
२५,०००/- |
३ |
३,८५५/- |
२१ वर्षे ५ महिने |
२५,०००/- |
|
३) लखपती ठेव
अ. क्र.
|
रक्कम
|
मुदत वर्षे
|
मुदतीअंती मिळणारी रक्कम |
१ |
२०,०००/- |
१८ वर्षे ३ महिने |
१,००,०००/- |
२ |
१०,०००/- |
२९ वर्षे ९ महिने |
१,००,०००/- |
३ |
५,०००/- |
३५ वर्षे ३ महिने |
१,००,०००/- |
४ |
२,५००/- |
४३ वर्षे ९ महिने |
१,००,०००/- |
५ |
१,०००/- |
५३ वर्षे |
१,००,०००/- |
|
|
|