संस्थेच्या संचालक मंडळाने बदलत्या काळाचा वेध घेऊन कर्जदारांसाठी स्पीड लोन (जलद कर्ज) सुविधा चालू केली आहे.
कर्ज वितरण | लागणारा कालावधी |
---|---|
सोने-चांदी दागिन्यांचे तारण कर्ज | १ तास |
ठेव तारण कर्ज (ठेव रकमेच्या ८०%) | १ तास |
किसान विकास पत्र / राष्ट्रीय बचत पत्र /इंदिरा विकास पत्र (ठेवीच्या ८०%) | ३ तास |
विमा पॉलिसी तारण कर्ज (समर्पण मूल्याच्या ८०%) | २ दिवस |