रजि.नं.एस.डी.जी/एस.डी.आय./आर.एस.आर./सी.आर./१०२/९१

Sainik Nagari Sahakari Pathsanstha Ltd Logo
25 Anniverisary Image
Deposit Schemes
धनश्री बोनस ठेव
Dhanshri Bonus Deposit Scheme

या योजनेमध्ये रक्कम गुंतविणाऱ्या सभासदास एका वर्षाने द.सा.द.शे. ८% व्याजदर मिळू शकतो. जेष्ठ नागरिक / महिला यांना ८.४५% तसेच संस्थेच्या त्या वर्षीत झालेल्या नफ्याच्या प्रमाणात संचालक मंडळाने जाहीर केलेल्या दराने बोनस गणेश चतुर्थी किंवा दिवाळीला मिळू शकतो. सदर ठेव कमीत कमी ३ वर्षे ठेवणे आवश्यक आहे.

संचय समृद्धी ठेव योजना
Sanchay Samrudhi Deposit Scheme

या योजनेअंतर्गत सभासदास एक पेटी देण्यात येते. त्यात आपल्याकडील रक्कम दररोज जमा करावयाची असते. एका महिन्याने संस्थेचा एजंट / प्रतिनिधी आपल्याकडे येवून आपल्या समक्ष पेटी त्यातील रक्कम समक्ष मोजून आपल्या पासबुकात नोंद करतो. सदर ठेवीवर द.सा.द.शे. 4% व्याज देण्यात येते.

रौप्यधनलक्ष्मी बॉण्ड
Raupya Dhanlaxmi Scheme

संस्थेने रौप्यधनलक्ष्मी बॉण्ड ही एक आकर्षक ठेव योजना चालू केली असून या योजनेत ठेवीदाराला रौप्यधनलक्ष्मी बॉन्ड प्रदान करण्यात येतो. या योजनेत ११.५०% वार्षिक व्याजदर असून व्यवहारातून होणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी बोनसही देण्यात येतो.

  • ६ गाड्यांसाठी ६ लकी ड्रॉ काढण्यात येईल.
  • रू . ५००० /- पेक्षा जास्त गुंतवणूक असल्यास त्या पटीत वेगळे बॉण्ड दिले जातील.
  • दरवर्षी १५ जानेवारी रोजी लकी ड्रॉ काढण्यात येईल.
  • लकी ड्रॉ नाही लागला तर व्याजाचा फायदा हमखास मिळणार .
  • एकाच व्यक्तीच्या नवे १० किंवा अधिक बॉण्ड आसल्यास मेडिकलसुविधेचा लाभ प्राप्त होईल.
संस्था कॉल डिपॉझीट
Sanstha Call Deposit Scheme

ही ठेव केवळ 'अ' वर्ग सभासद असलेले आजी माजी सैनिक व त्यांच्या पत्नी यांच्यासाठी असून या ठेवीवर खालीलप्रमाणे व्याजदर देण्यात येईल. ही ठेव कमीत कमी ३० दिवस ठेवणे आवश्यक आहे. ३० दिवसांच्या आत रक्कम काढल्यास व्याज दिले जाणार नाही.

  • १ महिना ते ३ महिन्याच्या आत काढल्यास ७% व्याजदर
  • २ महिने ते ६ महिन्याच्या आत काढल्यास ७.५% व्याजदर
  • ६ महिने ते ९ महिन्याच्या आत काढल्यास ८% व्याजदर
  • ९ महिने ते १२ महिन्याच्या आत काढल्यास ८.५% व्याजदर
  • १२ महिन्याच्या पुढे काढल्यास १०.५०% व्याजदर

आवर्त ठेव योजना



महिन्याला बचत .. उद्यीष्टला मदत !!

तक्ता क्र. १

रुपये कालावधी मिळणारी रक्कम
५०० ३ वर्ष ७ महिने २५०००
१००० ३ वर्ष ७ महिने ५००००
१५०० ३ वर्ष ७ महिने ७५०००
२००० ३ वर्ष ७ महिने १०००००
२५०० ३ वर्ष ७ महिने १२५०००
३००० ३ वर्ष ७ महिने १५००००
३५०० ३ वर्ष ७ महिने १७५०००
४००० ३ वर्ष ७ महिने २०००००
४५०० ३ वर्ष ७ महिने २२५०००
५००० ३ वर्ष ७ महिने २५००००
१०००० ३ वर्ष ७ महिने ५०००००

तक्ता क्र. २

रुपये कालावधी मिळणारी रक्कम
२५० ६ वर्ष ३ महिने २५०००
५०० ६ वर्ष ३ महिने ५००००
७५० ६ वर्ष ३ महिने ७५०००
१००० ६ वर्ष ३ महिने १०००००
२००० ६ वर्ष ३ महिने २०००००
३००० ६ वर्ष ३ महिने ३०००००
४००० ६ वर्ष ३ महिने ४०००००
५००० ६ वर्ष ३ महिने ५०००००
१०००० ६ वर्ष ३ महिने १००००००

दीर्घ मुदतीच्या ठेव योजना



लाभलक्ष्मी ठेव
अ. क्र. रक्कम मुदत वर्षे मुदतीअंती मिळणारी रक्कम
२२,०००/- ८ वर्षे ३ महिने ५०,०००/-
१६,५५०/- १२ वर्षे ४ महिने ५०,०००/-
७,७११/- २१ वर्षे ५ महिने ५०,०००/-
धनलाभ ठेव
अ. क्र. रक्कम मुदत वर्षे मुदतीअंती मिळणारी रक्कम
११,०००/- ८ वर्षे ३ महिने २५,०००/-
३,८५५/- २१ वर्षे ५ महिने २५,०००/-
७,७११/- २१ वर्षे ५ महिने २५,०००/-


लखपती ठेव
अ. क्र. रक्कम मुदत वर्षे मुदतीअंती मिळणारी रक्कम
२०,०००/- १८ वर्षे ३ महिने १,००,०००/-
१०,०००/- २९ वर्षे ९ महिने १,००,०००/-
५,०००/- ३५ वर्षे ३ महिने १,००,०००/-
२,५००/- ४३ वर्षे ९ महिने १,००,०००/-
१,०००/- ५३ वर्षे १,००,०००/-